Educational Statistics by Dr. M. A. Bhadane
ISBN 978-81-928288-4-8
Sanyog Publication, Nashik
Price : Rs. 250/- only.
शैक्षणिक संख्याशास्त्र हे डॉ. एम. ए. भदाणे यांनी लिहिलेले पुस्तक संयोग प्रकाशन, नाशिक यांनी प्रकाशित केलेले आहे. हे पुस्तक B.Ed., M.Ed., M.A. Education, M.Phil., Ph.D., DSM या अभ्यासक्रमांकरिता उपयुक्त आहे. डॉ. एम. ए. भदाणे हे मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून 20 वर्षांपासून कार्यरत आहे. संख्याशास्त्र हा विषय सोप्या पद्धतीने शिकविण्याकरिता ते विद्यार्थीप्रिय आहेत. त्यांचे अनेक संशोधन लेख विविध research journals मध्ये प्रकाशित झालेले आहेत. तसेच विद्यापीठाच्या विविध समित्यांवर आणि प्रशासकीय कामांमध्ये त्यांनी योगदान दिलेले आहे.
शैक्षणिक संख्याशास्त्र हे पुस्तक अत्यंत सोप्या पद्धतीने लिहिलेले असल्याने संख्याशास्त्र हा विषय नव्याने अभ्यासणाऱ्या विध्यार्थ्याला देखील विषय सोपा वाटतो व त्यामुळे संख्याशास्त्रातील अवघड संकल्पनांचे आकलन लवकर होते. संख्याशास्त्रातील जवळपास सर्वच संकल्पनांवर व पद्धतींवर आधारित प्रकरणे या पुस्तकात आहेत. प्रत्येक पद्धतीचे उदाहरणे नमुन्यादाखल सोडवून दाखविलेली आहेत. प्रत्येक संख्याशास्त्रीय पद्धत कोठे व कशी वापरतात, त्या पद्धतीचे गुण-दोष असे सविस्तर विवेचन केलेले आहे. तसेच संख्याशास्त्राच्या अभ्यासाकरिता व विश्लेशनाकरिता आवश्यक तक्त्यांचाही समावेश पुस्तकात केलेला आहे. विशेष म्हणजे विविध सामाजिक शास्त्रांमध्ये संशोधन करणाऱ्या संशोधकांनाही संख्याशास्त्रीय विश्लेशनाकरिता हे पुस्तक उपयुक्त व मार्गदर्शक असा संदर्भग्रंथ ठरते.
सवलतीच्या दारात पुस्तक प्राप्त करण्यासाठी संपर्क
9850225604 / 9923598713 / 0253-2394718

Very useful book !! Thanks to Bhadane sir !!
ReplyDeleteThanking you Sir !
ReplyDelete